महासराव
महासराव

दिलेल्या जोडीशी सदृश्य अशी पुढीलपैकी कोणती जोडी नाही?

पर्याय (Options):
a
शेती-मृदा
b
क्रीडांगण-खेळ
c
शाळा-शिक्षक
d
लता-वेली
✓ योग्य उत्तर
अधिकृत उत्तर: पर्याय d
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
इतर जोड्यांमध्ये कार्य व घटकाचा संबंध आहे; 'लता-वेली' हे दोन्ही वनस्पतींचे समानार्थी शब्द असल्याने विसंगत जोडी आहे. पर्याय (D) 'लता-वेली' अचूक आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा