महासराव
महासराव

कोणत्या व्यक्तीला २०१७ मध्ये पद्मश्री पुरस्कार देण्यात आला?

पर्याय (Options):
a
एम. एस. धोनी
b
कपील देव
c
विराट कोहली
✓ योग्य उत्तर
d
मेरी कोम
अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार 'विराट कोहली' यास २०१७ मध्ये राष्ट्रपतींच्या हस्ते पद्मश्री पुरस्काराने गौरविण्यात आले. पर्याय (C) 'विराट कोहली' अचूक आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 चालू घडामोडी व वार्षिक घडामोडी (Current Affairs & General Awareness) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔