महासराव
महासराव

एका समलंब चौकोनाच्या समांतर बाजूंची बेरीज ३० से.मी. आहे व त्यामधी लंबांतर ९ सेमी आहे. तर त्याचे क्षेत्रफळ किती चौ.से.मी. असेल?

पर्याय (Options):
a
१३५
✓ योग्य उत्तर
b
२७०
c
१४५
d
१८०
अधिकृत उत्तर: पर्याय a
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
क्षेत्रफळ = १/२ × (समांतर बाजूंची बेरीज) × उंची = १/२ × ३० × ९ = १५ × ९ = '१३५' चौ.से.मी. पर्याय (A) '१३५' अचूक आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 अंकगणित व संख्यात्मक अभियोग्यता (Quantitative Aptitude & Mathematics) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔