महासराव
महासराव

सेवाग्राम गावाचे पूर्वीचे नाव काय?

पर्याय (Options):
a
पालकवाडी
b
सेवाग्राम
c
यापैकी नाही
d
सेगाव
✓ योग्य उत्तर
अधिकृत उत्तर: पर्याय d
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
महात्मा गांधींच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या वर्धा येथील सेवाग्राम गावाचे पूर्वीचे नाव 'सेगाव' होते.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा