महासराव
महासराव

भारताचा एकमेव जागृत ज्वालामुखी कोठे आहे?

पर्याय (Options):
a
अंदमान निकोबार द्वीपसमूह
✓ योग्य उत्तर
b
अरुणाचल प्रदेश
c
महाराष्ट्र
d
गुजरात
अधिकृत उत्तर: पर्याय a
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
भारताचा एकमेव जागृत ज्वालामुखी अंदमान व निकोबार द्वीपसमूहातील बॅरन बेटावर आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा