महासराव
महासराव

चाकूमुळे या शब्दातील मूळ हे कोणते अव्य्व्य आहे?

पर्याय (Options):
a
क्रियाविशेषण
b
केवलप्रयोगी
c
उभयान्वयी
d
शब्दयोगी
✓ योग्य उत्तर
अधिकृत उत्तर: पर्याय d
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
नामाला जोडून येऊन इतर शब्दांशी संबंध दाखवणारे अव्यय 'शब्दयोगी' अव्यय असते ('मुळे'). पर्याय (D) 'शब्दयोगी' अचूक आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा