महासराव
महासराव

पंकज या शब्दाचा योग्य अर्थ सांगा?

पर्याय (Options):
a
चिखलात पडलेला
b
चिखलाने माकलेला
c
चिखलात जन्मलेला
✓ योग्य उत्तर
d
चिखलाशी संबंधित
अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
'पंकज' चा विग्रह पंक (चिखल) + ज (जन्मलेला) असा होतो, म्हणजेच 'चिखलात जन्मलेला' (कमळ). पर्याय (C) 'चिखलात जन्मलेला' योग्य आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 महत्त्वाचे प्रशासकीय कायदे व हक्क (Administrative Acts & Citizen Rights) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔