महासराव
महासराव

खालीलपैकी कोणते वर्ष लीप वर्ष आहे?

पर्याय (Options):
a
१६००
✓ योग्य उत्तर
b
यापैकी नाही
c
१८००
d
१७००
अधिकृत उत्तर: पर्याय a
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
→ : लीप वर्ष - साधे लिप वर्ष 4 ने भाग जातो. शेकडा लिपवर्ष 400 ने भाग जातो. ![diagram](https://appx-db.akamai.net.in/bulk_uploader_images/1708502070762_html_15f5a4356ed65cb0.gif) = 4 म्हणून लीपवर्ष = 1600

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 बुद्धिमत्ता चाचणी व तार्किक विश्लेषण (Reasoning & Mental Ability) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔