📅 वर्ष 2019पोलीस भरती ✓ 100% मोफत वाचन
Kolhapur District Police Shipai Bharti 2019
पोलीस भरती 2019 - Kolhapur District Police Shipai Bharti 2019 | 99 प्रश्न, 99 गुण, 60 मिनिटे. मूळ प्रश्नपत्रिका.
❓99 प्रश्न•🏆99 गुण•⏱️60 मिनिटे
🎯 Official Test Seriesया परीक्षेची संपूर्ण तयारी
पोलीस भरती महा टेस्ट सिरीज 2026 - 2027 - PYP सह
सर्व मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका + नवीन संभाव्य टेस्ट सिरीज + विषयनिहाय घटक चाचण्या!
₹99
₹450
📖 सराव मोड:पर्यायावर क्लिक करून लगेच योग्य उत्तर तपासा
📲
Google Play वरून मिळवाहा सराव मोबाईल ॲपमध्ये सोडवा!
महासरावचे अधिकृत Android App आता Google Play वर उपलब्ध आहे.
प्रश्न व अधिकृत उत्तरे (Questions & Answers)
99 प्रश्न समाविष्ट Q1
“खेड्यापाड्यांमध्ये गुणवत्ता असते; पण ती शोधावी लागते" या वाक्यातील सर्वनाम शोधा ?
a
गुणवत्ता
b
असते
c
शोधावी
d
ती
Q3
"तो आला की मग मी जाईन" या वाक्यातील आलेली सर्वनामे कोणती?
a
तो, की
b
तो, मी
c
मग मी
d
तो, की, मी
Q6
“मी परवा ऐतिहासिक नाटक पाहीले" यातील अधोरेखित शब्दाचे वचन ओळखा.
a
एकवचन
b
अनेकवचन
c
उभयवचन
d
आदरार्थी बहुवचन
Q7
”हेळसांड करणे” या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ निवडा.
a
दुर्लक्ष करणे
b
सांडासांड करणे
c
मत्सर करणे
d
द्वेष करणे
Q8
"तल्लीन होणे" या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ निवडा.
a
भान हरपणे
b
आडवे होणे
c
शोभा होणे
d
चीज होणे
Q10
"तू त्या राजपुत्राला वर " या वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात ओळखा ?
a
नाम
b
क्रियापद
c
शब्दयोगी अव्यय
d
अव्यवसाधित
Q12
"मधू लाडू खात असतो" या वाक्याचा काळ ओळखा.
a
रीति वर्तमानकाळ
b
रीति भूतकाळ
c
रीति भविष्यकाळ
d
यापैकी नाही
Q14
खालीलपैकी कोणत्या समासात दोन्ही पदे महत्वाची नसून या दोन पदाशिवाय तिसऱ्याच पदाचा बोध होतो ?
a
द्विगु समास
b
द्वंद्व समास
c
बहुव्रीही समास
d
तत्पुरुष समास
Q15
पंचवटी" या शब्दाचा समास कोणता ?
a
द्विगु समास
b
द्वंद्व समास
c
बहुव्रीही समास
d
तत्पुरुष समास
Q16
"आरोग्याकडे दुर्लक्ष करू नको" हे खालीलपैकी............ वाक्य आहे.
a
स्वार्थी
b
आज्ञार्थी
c
विध्यर्थी
d
संकेतार्थी
Q17
मी रोज सकाळी पहाटे उठतो व तासभर अभ्यास करतो" हे वाक्य............... आहे.
a
मिश्र वाक्य
b
संयुक्त वाक्य
c
विधानार्थी वाक्य
d
होकारार्थी वाक्य
Q18
"डोळे हे जुलमी गडे रोखुनि मज पाहू नका" या वाक्याचा रस ओळखा ?
a
हास्य रस
b
करुण रस
c
बीभत्स रस
d
शृंगार रस
Q19
"जेवणानंतर आम्ही बाहेर पडलो" या वाक्यातील प्रयोग ओळखा ?
a
सकर्मक कर्तरी
b
सकर्मक कर्मणी
c
अकर्मक कर्तरी
d
अकर्मक कर्मणी
Q21
खालील पर्यायापैकी कोणती जोडी चुकीची आहे
a
ग्रंथ- ग्रंथ
b
पोथी - पोथ्या
c
साल-साली
d
माहिती माहित्या
Q23
या प्रश्नातील पर्यायांत सारखेपणामुळे तीन संख्यांचा एक गट बनतो.' गटात न बसणारी संख्या ओळखा.
a
79
b
53
c
27
d
89
Q24
या प्रश्नात पहिल्या व दुसऱ्या पदाचा जसा संबंध आहे, अगदी तसाच संबंध तिसऱ्या व प्रश्नचिन्हाच्या जागी येणाऱ्या पदाचा आहे, हे लक्षात घेवून प्रश्न चिन्हाच्या जागी येणारा सर्वात योग्य पर्याय कोणता ? मणिपूर : इंफाळ : : मिझोराम : ?
a
कवरत्ती
b
इटानगर
c
कटक
d
ऐझॉल
Q25
या प्रश्नात पहिल्या व दुसऱ्या पदाचा जसा संबंध आहे, अगदी तसाच संबंध तिसऱ्या व प्रश्नचिन्हाच्या जागी येणाऱ्या पदाचा आहे, हे लक्षात घेवून प्रश्न चिन्हाच्या जागी येणारा सर्वात योग्य पर्याय कोणता ? लोकसभा : 5 वर्षे : : राज्यसभा : ?
a
6 वर्षे
b
30 वर्षे
c
5 वर्षे
d
2 वर्षे
Q26
या प्रश्नात पहिल्या व दुसऱ्या पदाचा जसा संबंध आहे, अगदी तसाच संबंध तिसऱ्या व प्रश्नचिन्हाच्या जागी येणाऱ्या पदाचा आहे, हे लक्षात घेवून प्रश्न चिन्हाच्या जागी येणारा सर्वात योग्य पर्याय कोणता ? फुलपाखरू : विजय तेंडूलकर : : मोरपिसे : ?
a
अरविंद गोखले
b
अण्णाभाऊ साठे
c
अनंत काणेकर
d
आचार्य अत्रे
Q27
या प्रश्नात पहिल्या व दुसऱ्या पदाचा जसा संबंध आहे, अगदी तसाच संबंध तिसऱ्या व प्रश्नचिन्हाच्या जागी येणाऱ्या पदाचा आहे, हे लक्षात घेवून प्रश्न चिन्हाच्या जागी येणारा सर्वात योग्य पर्याय कोणता ? महेंद्रसिंग धोनी : खेळाडू : : सुनिता विल्यम्स : ?
a
अभिनेत्री
b
अंतराळवीर
c
वकील
d
शिक्षिका
Q34
x चे वय y च्या वयाच्या 4 / 5 पटीपेक्षा जास्त आहे. x चे वय z च्यावयाच्या 6 / 5 पटीपेक्षा 4 ने कमी आहे जर y चे वय 35 वर्षे असेल, त तर x + y + z = किती ?
a
67 वर्षे
b
100 वर्षे
c
98 वर्षे
d
90 वर्षे
Q36
1 मिलीमीटरचे 1 सेंटीमीटरशी असलेले गुणोत्तर खालीलपैकी कोणते ?
a
1 : 100
b
10 : 1
c
1 : 10
d
100 : 1
Q37
जतीन, नितीन व मोहसीन यांची वये अनुक्रमे 16, 24, 36 वर्षे आहेत, तर नितीनच्या वयाचे मोहसीनच्या वयाशी असलेले गुणोत्तर कोणते ?
a
3 : 2
b
2 : 3
c
4 : 3
d
3 : 4
Q38
एका रांगेत सार्थक मध्यभागी तिसाव्या स्थानावर उभा आहे. या रांगेत श्रीकांत मागून पंधराव्या स्थानावर उभा आहे. तर रांगेत श्रीकांत पुढून कोणत्या क्रमांकावर उभा आहे ?
a
43
b
46
c
44
d
45
Q39
एका रांगेत हेमंतच्या मागे 10 व्यक्ती सोडून 12 व्यक्ती आहेत. हेमंतच्या पुढे 12 व्यक्ती सोडून 10 व्यक्ती आहेत. तर मागून तेहतिसाव्या स्थानावर उभ्या असलेल्या कृतिकाचा रांगेतील क्रमांक किती आहे ?
a
12
b
13
c
14
d
15
Q40
गोपाळ 100 पायऱ्या चढून एका देवालयात जातो. वर जाताना त्याने प्रत्येक पायरीवर तिच्या क्रमांकाएवढी फुले ठेवल्यास, त्यास किती फुले बरोबर न्यावी लागतील ?
a
4500
b
5000
c
5050
d
5500
Q41
एका पाकिटात काही 5 रुपयांच्या व काही 10 रुपयांच्या नोटा आहेत. नोटांची एकूण किंमत 350 रु. आहे. 5 रुपयांच्या नोटांची संख्या 10 रुपयांच्या नोटांच्या संख्येच्या दुपटीपक्षा 10 ने कमी आहे, तर पाकिटात 5 रुपयांच्या व 10 रुपयांच्या किती नोटा आहेत ?
a
5 च्या 15 नोटा व 10 च्या 30 नोटा
b
5 च्या 20 नोटा व 10 च्या 30 नोटा
c
5 च्या 30 नोटा व 10 च्या 20 नोटा
d
यापैकी नाही.
Q42
जोसेफचे वजन त्यांच्या लहान भावाच्या वजनाच्या दुप्पट आहे. दोघांचे मिळून वजन 63 किग्रॅ आहे, तर जोसेफचे वजन किती ?
a
41 किग्रॅ
b
42 किग्रॅ
c
43 किग्रॅ
d
44 किग्रॅ
Q43
एका खोक्याची लांबी 20 सेंमी रुंदी 10.5 सेंमी व उंची 8 सेंमी असल्यास त्याचे घनफळ किती ?
a
1780 घसेमी
b
1680 घसेमी
c
1860 घसेमी
d
1780 घसेमी
Q44
एका वर्तुळाचे क्षेत्रफळ 1386 चौसेमी असेल तर त्याचा परीघ किती असेल ?
a
132 चौसेमी
b
132 सेमी
c
42 सेमी
d
21 चौसेमी
Q45
राहुलने पाच एकदिवशीय सामन्यांत सरासरी 48 धावा केल्या. पहिल्या ● तीन सामन्यांत त्याने सरासरी 40 धावा काढल्या असून, चौथ्या सामन्यात त्याने 70 धावा केल्या आहेत; तर त्याने पाचव्या एकदिवसीय सामन्यात किती धावा केल्या असतील ?
a
40
b
70
c
50
d
48
Q46
एका नावेत सरासरी 25 किग्रॅ वजनाची 40 मुले बसलेली आहेत. नावाड्यासह सर्वाचे सरासरी वजन 26 किग्रॅ आहे; तर नावाड्याचे वजन किती ?
a
65 किग्रॅ
b
66 किग्रॅ
c
51 किग्रॅ
d
56 किग्रॅ
Q47
20 मीटर कापडाची किंमत रुपये 3600 आहे, तर 16 मीटर कापडाची किंमत किती ?
a
2880 रुपये
b
2780 रुपये
c
2680 रुपये
d
2870 रुपये
Q48
4 मीटर लांबी व 3 मीटर रुंदी असलेल्या एका भिंतीला रंग द्यायचा आहे, एका चौरस मीटरला 25 रुपये मजुरी असल्यास रंग देण्यासाठी किती मजुरी द्यावी लागेल ?
a
250 रुपये
b
300 रुपये
c
350 रुपये
d
400 रुपये
Q49
दुपारी 3 वाजून 45 मिनीटांनी सुरु झालेला चित्रपट अडीच तासांनी संपला, म्हणजे तो किती वाजता संपला ?
a
06.15
b
05.45
c
06.30
d
07.15
Q50
चार अंकी मोठ्यात मोठ्या संख्येतून तीन अंकी लहानात लहान संख्या वजा केली तर येणारी संख्या कोणती ?
a
9899
b
9989
c
9889
d
8999
Q51
एका विद्यार्थी वसतिगृहातील 20 विद्यार्थ्यांचा 10 दिवसांचा खर्च रुपये 5,000/- होतो, तर त्याच वसतिगृहातील 32 विद्यार्थ्यांचा 7 दिवसांचा खर्च किती होईल ?
a
2800 रु.
b
2500 रु
c
3500 रु.
d
5600रु.
Q52
एका ट्रॅक्टरच्या चाकाचा व्यास 2.1 मी आहे. त्या चाकाने 250 फेऱ्यात काही अंतर कापले, तर कापलेले अंतर किती ?
a
1.75 किमी
b
1.60 किमी
c
1.55 किमी
d
1.65 किमी
Q53
एका आयताची लांबी व रुंदी यांची बेरीज 8 सेमी व वजाबाकी 2 सेमी 'आहे, तर त्याचे क्षेत्रफळ किती ?
a
16 चौसेमी
b
80 चौसेमी
c
15 चौसेमी
d
12 चौसेमी
Q54
प्रियंका व दीपिका यांच्या वयांची बेरीज 34 वर्षे आहे. प्रियंका दीपिकापेक्षा, 6 वर्षांनी मोठी आहे, तर त्यांचे वय काढा.
a
प्रियंका 20 दीपिका 14
b
प्रियंका 14 दीपिका 20
c
प्रियंका 24 दीपिका 34
d
यापैकी नाही.
Q55
एका प्राणिसंग्रहालयात सिंह आणि मोर यांची एकूण संख्या 50 आहे. त्यांच्या पायांची एकूण संख्या 140 आहे, तर प्राणिसंग्रहालयातील सिहांची व मोरांची संख्या काढा.
a
20 मोर, 30 सिंह
b
10 सिंह, 15 मोर
c
15 सिंह, 10 मोर
d
20 सिंह, 30 मोर
Q56
रुपये 200 च्या वस्तुची किंमत 20% ने वाढवली. नंतर ही वाढवलेली किंमत 20% ने कमी केली, तर या वस्तूची शेवटची किंमत तिच्या मूळ किमतीपेक्षा कितीने कमी किंवा जास्त होईल ?
a
रुपये 10 ने कमी
b
रुपये 8 ने जास्त
c
रुपये 8 ने कमी
d
किमतीत फरक पडणार नाही.
Q57
इ.स. 1848 ते 1856 या काळात अनेक संस्थाने कोणी खालसा केली?
a
लॉर्ड रिपन
b
लॉर्ड विल्यम बेंटिक
c
लॉर्ड कॉर्नवालिस
d
लॉर्ड डलहौसी
Q58
1857 च्या उठावास “स्वातंत्र्ययुध्द " असे कोणी संबोधिले?
a
प्रा. न. र. फाटक
b
पी. ई. रॉबर्ट्स
c
डॉ. आर. सी. मुजुमदार
d
वि. दा. सावरकर
Q59
"पॉव्हर्टी ॲन्ड अनब्रिटीश रूल इन इंडीया" हा ग्रंथ कोणी लिहीला ?
a
दादाभाई नौरोजी
b
लाला लजपतराय
c
वि. दा. सावरकर
d
लोकमान्य टिळक
Q60
भारत सेवक समाजाची स्थापना..................... यांनी केली.
a
ग. वा. जोशी
b
भाऊ दाजी लाड
c
म.गो. रानडे
d
गो. कृ. गोखले
Q61
यक्तिक सत्याग्रहाचे हे पहिले सत्याग्रही आहेत.
a
साने गुरूजी
b
महात्मा गांधी
c
पंडीत नेहरू
d
विनोबा भावे
Q62
पंडीत श्यामकृष्ण वर्मा यांनी इंडीया हाऊस ही संस्था.................. या ठिकाणी स्थापन केली.
a
लंडन
b
मुंबई
c
केपटाऊन
d
स्टुटगार्ड
Q63
सेवा सदन ही संस्था कोणी स्थापन केली ?
a
पंडीता रमाबाई
b
रमाबाई रानडे
c
डॉ. आनंदीबाई जोशी
d
डॉ. रखमाबाई सावे
Q64
हैद्राबाद स्टेट काँग्रेसची स्थापना............... यांनी केली.
a
स्वामी रामानंद तीर्थ
b
सरदार वल्लभभाई पटेल
c
डॉ. टी. बी. कुन्हा
d
यापैकी नाही
Q66
कोल्हापूर जिल्ह्यातील ........ हे ठिकाण प्रतिपंढरपूर म्हणून ओळखले जाते.
a
नंदवाळ
b
नृसिंहवाडी
c
शिंगणापूर
d
प्रयाग चिखली
Q69
यक्षगाण हा लोकनृत्य प्रकार खालीलपैकी कोणत्या राज्यातील आहे ?
a
केरळ
b
तामिळनाडू
c
कर्नाटक
d
उत्तरप्रदेश
Q70
पीतक्रांती खालीलपैकी कशाशी संबंधित आहे ?
a
मस्त्य उत्पादन
b
दुग्ध उत्पादन
c
भाजीपाला उत्पादन
d
तेलबीया उत्पादन
Q72
धन विधेयक हे खालीलपैकी कोणत्या सभागृहात मांडले जाते ?
a
लोकसभा
b
राज्यसभा
c
विधान परिषद
d
यापैकी नाही
Q74
राज्य लोकसेवा आयोगाच्या अध्यक्ष व सदस्यांची नेमणूक कोण करते ?
a
पंतप्रधान
b
राज्यपाल
c
राष्ट्रपती
d
मुख्यमंत्री
Q75
सन 1918 मध्ये महाराष्ट्र फिल्म कंपनीची स्थापना कोल्हापूरात कोणी केली ?
a
दादासाहेब फाळके
b
व्ही. शांताराम
c
बाबुराव पेंटर
d
चंद्रकांत मांडरे
Q76
लोखंडाचे पत्रे गंजू नये म्हणून त्याच्यावर...........................धातूचा थर दिला जातो
a
ब्राँझ
b
सिल्व्हर
c
झिंक
d
कॉपर
Q77
ग्वायटर हा रोग खालील पैकी कोणत्या खनिजाच्या कमतरतेमुळे होतो ?
a
आयोडिन
b
क्लोरिन
c
सोडियम
d
कॅल्शियम
Q78
पुढीलपैकी काय सोन्यासारखे दिसते म्हणून फुल्स गोल्ड (मुखचे सोने) असे ओळखले जाते ?
a
हेमॅटाईट
b
मॅग्नेटाईट
c
सिडेराईट
d
पायराईट
Q81
खालीलपैकी कोणता दिवस जागतिक रक्तदान दिन म्हणून साजरा केला जातो ?
a
4 जून
b
7 सप्टेंबर
c
29 सप्टेंबर
d
14 नोव्हेंबर
Q84
रक्तातील पेशींना सैनिक पेशी म्हणतात ?
a
श्वेत रक्तकणिका
b
लोहित रक्तकणिका
c
रक्तबिंबीका
d
रक्तपटीका
Q85
डाळींपासून पुढील पैकी कोणती पोषकतत्वे भरपूर प्रमाणात मिळतात ?
a
कर्बोदके
b
प्रथिने
c
स्निग्ध पदार्थ
d
खनिजे
Q86
समुद्रसपाटीला हवेचा भार ................... इतका असतो.
a
113.2 मिलीबार
b
76 सेंमी
c
29.9 इंच
d
वरील पैकी सर्व
Q90
HTTP चे पुर्ण रुप काय आहे ?
a
hyper text transfer protocol
b
home text transfer procedure
c
hyper text transfer procedure
d
यापैकी नाही
Q91
मोबाईल तंत्रज्ञान मध्ये आय. एम. इ. आय. म्हणजे काय ?
a
इंटरनॅशनल मोबाईल इक्विपमेंट आयडेंटीटी
b
इंडीयन मोबाईल इक्विपमेंट आयडेंटीटी
c
इंडीयन मेट्रोपोलीटन इक्विपमेंट आयडेंटीटी
d
इंटरनॅशनल मिडीया इक्विपमेंट आयडेंटीटी
Q92
बटाटे कांदे या सारख्या भाज्यांना कोंब येऊ नये म्हणून कोणत्या किरणांचा मारा करतात ?
a
अल्फा
b
बिटा
c
गॅमा
d
यापैकी नाही
Q94
वर्गीस कुरीयन हे नांव कशाशी संबंधित आहे ?
a
श्वेत क्रांती
b
निलक्रांती
c
सेंद्रीय शेती
d
मधुमक्षिका पालन
Q95
खालीलपैकी कोणता दिवस जागतिक आरोग्यदिन म्हणून साजरा केला जातो ?
a
14 जून
b
7 एप्रिल
c
29 सप्टेंबर
d
14 नोव्हेंबर
📑इतर वर्षांच्या प्रश्नपत्रिका (Related Previous Papers)
सर्व पहा ➔20250 प्रश्न
Yavatmal Police Bharti Question Paper 2026
20250 प्रश्न
Pune Gramin Police Bharti Question Paper 2026
20250 प्रश्न
Buldhana Police Bharti Paper 2025 (March 2026)
20240 प्रश्न
SRPF Group 2 Pune
20240 प्रश्न
Nashik Gramin Police Bharti Paper 2024
20240 प्रश्न
Thane City Police Bharti Paper 2024
🎁
सर्व ➔ मोफत सराव पेपर्स
कोणतेही मोफत पेपर्स उपलब्ध नाहीत
महासराव Mobile App
★ 4.8 • Google Play Store
सर्व टेस्ट्स व PYQ मोबाईलवर सोडवा आणि डेली टेस्ट नोटिफिकेशन्स मिळवा!
📲 ॲप डाऊनलोड करा📲स्पर्धा परीक्षा कम्युनिटी
दररोज नवीन मोफत टेस्ट्स, चालू घडामोडी आणि परीक्षेचे अपडेट्स मिळवण्यासाठी आजच जॉईन करा.