महासराव
महासराव

1857 च्या उठावास “स्वातंत्र्ययुध्द " असे कोणी संबोधिले?

पर्याय (Options):
a
प्रा. न. र. फाटक
b
पी. ई. रॉबर्ट्स
c
डॉ. आर. सी. मुजुमदार
d
वि. दा. सावरकर
✓ योग्य उत्तर
अधिकृत उत्तर: पर्याय d
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
1857 च्या उठावाला “स्वातंत्र्ययुद्ध” हा शब्द वि. दा. सावरकर यांनी दिला.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा