महासराव
महासराव

"पॉव्हर्टी ॲन्ड अनब्रिटीश रूल इन इंडीया" हा ग्रंथ कोणी लिहीला ?

पर्याय (Options):
a
दादाभाई नौरोजी
✓ योग्य उत्तर
b
लाला लजपतराय
c
वि. दा. सावरकर
d
लोकमान्य टिळक
अधिकृत उत्तर: पर्याय a
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
“Poverty and Unbritish Rule in India” हा ग्रंथ दादाभाई नौरोजी यांनी लिहिला.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा