महासराव
महासराव

मी रोज सकाळी पहाटे उठतो व तासभर अभ्यास करतो" हे वाक्य............... आहे.

पर्याय (Options):
a
मिश्र वाक्य
b
संयुक्त वाक्य
✓ योग्य उत्तर
c
विधानार्थी वाक्य
d
होकारार्थी वाक्य
अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
या वाक्यात दोन स्वतंत्र वाक्ये ('मी रोज सकाळी पहाटे उठतो' आणि 'तासभर अभ्यास करतो') यांना जोडणारा 'व' हा शब्द आहे. म्हणून हे संयुक्त वाक्य आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा