महासराव
महासराव

धन विधेयक हे खालीलपैकी कोणत्या सभागृहात मांडले जाते ?

पर्याय (Options):
a
लोकसभा
✓ योग्य उत्तर
b
राज्यसभा
c
विधान परिषद
d
यापैकी नाही
अधिकृत उत्तर: पर्याय a
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
धन विधेयक फक्त लोकसभेतच सादर केले जाऊ शकते.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा