महासराव
महासराव

खालीलपैकी कोणत्या राज्यात विधानपरीषद नाही ?

पर्याय (Options):
a
उत्तर प्रदेश
b
मध्यप्रदेश
✓ योग्य उत्तर
c
बिहार
d
कर्नाटक
अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
मध्यप्रदेशमध्ये विधानपरीषद नाही, फक्त विधानसभाच आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा