महासराव
महासराव

राज्य लोकसेवा आयोगाच्या अध्यक्ष व सदस्यांची नेमणूक कोण करते ?

पर्याय (Options):
a
पंतप्रधान
b
राज्यपाल
✓ योग्य उत्तर
c
राष्ट्रपती
d
मुख्यमंत्री
अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
राज्यपाल राज्य लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष व सदस्यांची नियुक्ती करतो.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा