महासराव
महासराव

सन 1918 मध्ये महाराष्ट्र फिल्म कंपनीची स्थापना कोल्हापूरात कोणी केली ?

पर्याय (Options):
a
दादासाहेब फाळके
b
व्ही. शांताराम
c
बाबुराव पेंटर
✓ योग्य उत्तर
d
चंद्रकांत मांडरे
अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
चित्रपट इतिहास: १ डिसेंबर १९१८ रोजी कोल्हापूर येथे चित्रतपस्वी 'बाबुराव पेंटर' यांनी छत्रपती शाहू महाराजांच्या प्रेरणेने 'महाराष्ट्र फिल्म कंपनी'ची स्थापना केली. पर्याय (C) 'बाबुराव पेंटर' अचूक आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा