महासराव
महासराव

या प्रश्नात पहिल्या व दुसऱ्या पदाचा जसा संबंध आहे, अगदी तसाच संबंध तिसऱ्या व प्रश्नचिन्हाच्या जागी येणाऱ्या पदाचा आहे, हे लक्षात घेवून प्रश्न चिन्हाच्या जागी येणारा सर्वात योग्य पर्याय कोणता ? फुलपाखरू : विजय तेंडूलकर : : मोरपिसे : ?

पर्याय (Options):
a
अरविंद गोखले
b
अण्णाभाऊ साठे
c
अनंत काणेकर
✓ योग्य उत्तर
d
आचार्य अत्रे
अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
मराठी साहित्यकृती: 'फुलपाखरू' हा निबंधसंग्रह विजय तेंडुलकर यांचा आहे, तर 'मोरपिसे' हा प्रसिद्ध लघुनिबंधसंग्रह 'अनंत काणेकर' यांचा आहे. पर्याय (C) 'अनंत काणेकर' अचूक आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा