महासराव
महासराव

"तल्लीन होणे" या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ निवडा.

पर्याय (Options):
a
भान हरपणे
✓ योग्य उत्तर
b
आडवे होणे
c
शोभा होणे
d
चीज होणे
अधिकृत उत्तर: पर्याय a
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
वाक्प्रचार अर्थ: 'तल्लीन होणे' याचा अर्थ एखाद्या कामात पूर्णपणे मग्न होणे, गढून जाणे किंवा 'भान हरपणे' असा होतो. पर्याय (A) 'भान हरपणे' अचूक आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा