महासराव
महासराव

”हेळसांड करणे” या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ निवडा.

पर्याय (Options):
a
दुर्लक्ष करणे
✓ योग्य उत्तर
b
सांडासांड करणे
c
मत्सर करणे
d
द्वेष करणे
अधिकृत उत्तर: पर्याय a
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
वाक्प्रचार अर्थ: 'हेळसांड करणे' याचा अर्थ एखाद्या गोष्टीकडे दुर्लक्ष करणे किंवा तिची आबाळ करणे असा होतो. पर्याय (A) 'दुर्लक्ष करणे' अचूक आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा