महासराव
महासराव

“मी परवा ऐतिहासिक नाटक पाहीले" यातील अधोरेखित शब्दाचे वचन ओळखा.

पर्याय (Options):
a
एकवचन
✓ योग्य उत्तर
b
अनेकवचन
c
उभयवचन
d
आदरार्थी बहुवचन
अधिकृत उत्तर: पर्याय a
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
वचनविचार: वाक्यात 'नाटक' या शब्दाचा उपयोग एका नाटकाच्या संदर्भात झाला असल्याने त्याचे वचन 'एकवचन' आहे (अनेकवचन नाटके). पर्याय (A) 'एकवचन' अचूक आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा