महासराव
महासराव

जोसेफचे वजन त्यांच्या लहान भावाच्या वजनाच्या दुप्पट आहे. दोघांचे मिळून वजन 63 किग्रॅ आहे, तर जोसेफचे वजन किती ?

पर्याय (Options):
a
41 किग्रॅ
b
42 किग्रॅ
✓ योग्य उत्तर
c
43 किग्रॅ
d
44 किग्रॅ
अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
जोसेफचे वजन लहान भावाच्या दुप्पट आहे; 3w=63 ⇒ w=21, त्यामुळे जोसेफचे वजन 2×21=42 किग्रॅ आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 बुद्धिमत्ता चाचणी व तार्किक विश्लेषण (Reasoning & Mental Ability) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔