महासराव
महासराव

एका पाकिटात काही 5 रुपयांच्या व काही 10 रुपयांच्या नोटा आहेत. नोटांची एकूण किंमत 350 रु. आहे. 5 रुपयांच्या नोटांची संख्या 10 रुपयांच्या नोटांच्या संख्येच्या दुपटीपक्षा 10 ने कमी आहे, तर पाकिटात 5 रुपयांच्या व 10 रुपयांच्या किती नोटा आहेत ?

पर्याय (Options):
a
5 च्या 15 नोटा व 10 च्या 30 नोटा
b
5 च्या 20 नोटा व 10 च्या 30 नोटा
c
5 च्या 30 नोटा व 10 च्या 20 नोटा
✓ योग्य उत्तर
d
यापैकी नाही.
अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
5 रुपयांच्या नोटांची संख्या x, 10 रुपयांच्या नोटांची संख्या y असे धरल्यास 5x+10y=350 आणि x=2y-10; या समीकरणांचे निराकरण केल्यास x=30, y=20 मिळते.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 अंकगणित व संख्यात्मक अभियोग्यता (Quantitative Aptitude & Mathematics) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔