महासराव
महासराव

गोपाळ 100 पायऱ्या चढून एका देवालयात जातो. वर जाताना त्याने प्रत्येक पायरीवर तिच्या क्रमांकाएवढी फुले ठेवल्यास, त्यास किती फुले बरोबर न्यावी लागतील ?

पर्याय (Options):
a
4500
b
5000
c
5050
✓ योग्य उत्तर
d
5500
अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
गोपाळने 1 ते 100 पर्यंतच्या पायऱ्यांवर फुले ठेवली आहेत, ज्याचे एकूण 100×101÷2=5050 फुले होतात.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 अंकगणित व संख्यात्मक अभियोग्यता (Quantitative Aptitude & Mathematics) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔