महासराव
महासराव

सेवा सदन ही संस्था कोणी स्थापन केली ?

पर्याय (Options):
a
पंडीता रमाबाई
b
रमाबाई रानडे
✓ योग्य उत्तर
c
डॉ. आनंदीबाई जोशी
d
डॉ. रखमाबाई सावे
अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
सेवा सदन संस्थेची स्थापना रमाबाई रानडे यांनी केली.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा