महासराव
महासराव

ने, ए. शी, हे प्रत्यय कोणत्या विभक्तीचे आहेत.

पर्याय (Options):
a
द्वितीया
b
तृतीया
✓ योग्य उत्तर
c
चतुर्थी
d
पंचमी
अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
तृतीया विभक्ती: प्रत्यय - ने, ए, शी, नी, ही, शी असून मुख्य कारकार्थ 'करण' (साधन) असतो. म्हणून पर्याय (B) 'तृतीया' अचूक उत्तर आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा