महासराव
महासराव

या प्रश्नात पहिल्या व दुसऱ्या पदाचा जसा संबंध आहे, अगदी तसाच संबंध तिसऱ्या व प्रश्नचिन्हाच्या जागी येणाऱ्या पदाचा आहे, हे लक्षात घेवून प्रश्न चिन्हाच्या जागी येणारा सर्वात योग्य पर्याय कोणता ? मणिपूर : इंफाळ : : मिझोराम : ?

पर्याय (Options):
a
कवरत्ती
b
इटानगर
c
कटक
d
ऐझॉल
✓ योग्य उत्तर
अधिकृत उत्तर: पर्याय d
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
राज्य व राजधानी संबंध: मणिपूरची राजधानी 'इंफाळ' आहे, त्याचप्रमाणे मिझोरामची राजधानी 'ऐझॉल' (Aizawl) ही आहे. पर्याय (D) 'ऐझॉल' अचूक आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा