महासराव
महासराव

"जेवणानंतर आम्ही बाहेर पडलो" या वाक्यातील प्रयोग ओळखा ?

पर्याय (Options):
a
सकर्मक कर्तरी
b
सकर्मक कर्मणी
c
अकर्मक कर्तरी
✓ योग्य उत्तर
d
अकर्मक कर्मणी
अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
कर्तरी प्रयोग: वाक्यातील क्रियापद कर्त्याच्या लिंग, वचन व पुरुषानुसार बदलते आणि कर्ता प्रथमा विभक्तीत (विनाप्रत्यय) असतो. म्हणून पर्याय (C) 'अकर्मक कर्तरी' अचूक उत्तर आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा