महासराव
महासराव

ग्वायटर हा रोग खालील पैकी कोणत्या खनिजाच्या कमतरतेमुळे होतो ?

पर्याय (Options):
a
आयोडिन
✓ योग्य उत्तर
b
क्लोरिन
c
सोडियम
d
कॅल्शियम
अधिकृत उत्तर: पर्याय a
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
मानवी आरोग्यशास्त्र: आहारात 'आयोडीन'च्या कमतरतेमुळे कंठस्थ ग्रंथी (Thyroid Gland) सुजून गलगंड किंवा 'ग्वायटर' (Goitre) हा आजार होतो. पर्याय (A) 'आयोडिन' अचूक आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा