महासराव
महासराव

एका प्राणिसंग्रहालयात सिंह आणि मोर यांची एकूण संख्या 50 आहे. त्यांच्या पायांची एकूण संख्या 140 आहे, तर प्राणिसंग्रहालयातील सिहांची व मोरांची संख्या काढा.

पर्याय (Options):
a
20 मोर, 30 सिंह
b
10 सिंह, 15 मोर
c
15 सिंह, 10 मोर
d
20 सिंह, 30 मोर
✓ योग्य उत्तर
अधिकृत उत्तर: पर्याय d
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
सिंह आणि मोरांची संख्या शोधण्यासाठी समीकरणे s+m=50 आणि 4s+2m=140 → 2s+m=70; दोन्ही वजा केल्यास s=20, m=30, म्हणून पर्याय D बरोबर.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 अंकगणित व संख्यात्मक अभियोग्यता (Quantitative Aptitude & Mathematics) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔