महासराव
महासराव

प्रियंका व दीपिका यांच्या वयांची बेरीज 34 वर्षे आहे. प्रियंका दीपिकापेक्षा, 6 वर्षांनी मोठी आहे, तर त्यांचे वय काढा.

पर्याय (Options):
a
प्रियंका 20 दीपिका 14
✓ योग्य उत्तर
b
प्रियंका 14 दीपिका 20
c
प्रियंका 24 दीपिका 34
d
यापैकी नाही.
अधिकृत उत्तर: पर्याय a
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
वयांची बेरीज 34 आणि फरक 6 असल्याने प्रियंकाचे वय (34+6)/2 = 20 वर्षे व दीपिकेचे वय (34-6)/2 = 14 वर्षे होते.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 अंकगणित व संख्यात्मक अभियोग्यता (Quantitative Aptitude & Mathematics) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔