महासराव
महासराव

पंचवटी" या शब्दाचा समास कोणता ?

पर्याय (Options):
a
द्विगु समास
✓ योग्य उत्तर
b
द्वंद्व समास
c
बहुव्रीही समास
d
तत्पुरुष समास
अधिकृत उत्तर: पर्याय a
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
द्विगु समास: ज्या कर्मधारय समासातील पहिले पद संख्याविशेषण असून संपूर्ण शब्दावरून समूहाचा बोध होतो (उदा. त्रिभुवन, नवरात्र) त्यास 'द्विगु समास' म्हणतात. म्हणून पर्याय (A) 'द्विगु समास' अचूक उत्तर आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा