महासराव
महासराव

20 मीटर कापडाची किंमत रुपये 3600 आहे, तर 16 मीटर कापडाची किंमत किती ?

पर्याय (Options):
a
2880 रुपये
✓ योग्य उत्तर
b
2780 रुपये
c
2680 रुपये
d
2870 रुपये
अधिकृत उत्तर: पर्याय a
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
किंमत प्रति मीटर =3600/20=180 रु; 16 मीटर =16×180=2880 रु.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 बुद्धिमत्ता चाचणी व तार्किक विश्लेषण (Reasoning & Mental Ability) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔