महासराव
महासराव

चार अंकी मोठ्यात मोठ्या संख्येतून तीन अंकी लहानात लहान संख्या वजा केली तर येणारी संख्या कोणती ?

पर्याय (Options):
a
9899
✓ योग्य उत्तर
b
9989
c
9889
d
8999
अधिकृत उत्तर: पर्याय a
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
चार अंकी मोठ्यात मोठी संख्या 9999 आहे. तीन अंकी लहानात लहान संख्या 100 आहे. यांची वजाबाकी केल्यास 9999 - 100 = 9899 उत्तर येते.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 बुद्धिमत्ता चाचणी व तार्किक विश्लेषण (Reasoning & Mental Ability) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔