महासराव
महासराव
📅 वर्ष 2019पोलीस भरती ✓ 100% मोफत वाचन

Daund Srpf Gr 5 Police Bharti 2019

पोलीस भरती 2019 - Daund Srpf Gr 5 Police Bharti 2019 | 100 प्रश्न, 100 गुण, 60 मिनिटे. मूळ प्रश्नपत्रिका.

100 प्रश्न🏆100 गुण⏱️60 मिनिटे
🎯 Official Test Seriesया परीक्षेची संपूर्ण तयारी

पोलीस भरती महा टेस्ट सिरीज 2026 - 2027 - PYP सह

सर्व मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका + नवीन संभाव्य टेस्ट सिरीज + विषयनिहाय घटक चाचण्या!

📖 सराव मोड:पर्यायावर क्लिक करून लगेच योग्य उत्तर तपासा
📲

हा सराव मोबाईल ॲपमध्ये सोडवा!

महासरावचे अधिकृत Android App आता Google Play वर उपलब्ध आहे.

Google Play वरून मिळवा

प्रश्न व अधिकृत उत्तरे (Questions & Answers)

100 प्रश्न समाविष्ट
Q1

‘पोलीसांनी चोरास शोधून काढले’ या वाक्याचा प्रयोग ओळखा.

a
सकर्मक भावे
b
अकर्मक भावे
c
कर्मणी
d
सकर्मक कर्तरी
🔗 प्रश्न पेज
Q2

(0.3 x 0.2 x 0.6) / (0.03 x 0.06) = किती?

a
2
b
0.2
c
0.02
d
20
🔗 प्रश्न पेज
Q3

एका शेताच्या 4/5 भागाची किंमत रु.42, 000 आहे. तर पूर्ण शेतीची किंमत किती रुपये असेल?

a
रु.50, 000
b
रु.52, 500
c
रु.53, 000
d
रु.54, 500
🔗 प्रश्न पेज
Q4

द.सा.द.शे. 10 टक्के दराने 450 रुपयाचे 2 वर्षाचे चक्रव्याद व्याज किती?

a
90 रु.
b
94.50 रु.
c
100 रु.
d
105 रु.
🔗 प्रश्न पेज
Q5

भारताने कोणत्या देशासोबत ‘चाबहार रेलवे प्रकल्प राबविला आहे ?

a
अफगानिस्तान
b
इराण
c
दक्षिण आफ्रिका
d
पाकिस्तान
🔗 प्रश्न पेज
Q6

’अनुज’ या शब्दाचा अर्थ काय?

a
थाकटा भाऊ
b
थोरला भाऊ
c
सावत्र भाऊ
d
थोरली बहीण
🔗 प्रश्न पेज
Q7

प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा. BEG : 479 : : DIA: ?

a
692
b
6113
c
7113
d
982
🔗 प्रश्न पेज
Q8

खालील आकृतीत एकूण किती त्रिकोण आहेत? IMAGE

a
18
b
19
c
20
d
21
🔗 प्रश्न पेज
Q9

40,000 रु.ए.बी.सी.डी. या 4 मित्रांमध्ये अनुकमे 7 : 1 : 5 : 3 या प्रमाणात वाटप करावयाचे आहे. तर सी च्या वाट्याला किती रक्कम येईल?

a
10,000
b
8,000
c
12,500
d
15,000
🔗 प्रश्न पेज
Q10

आच लागणे’ या वाक्यप्रचाराचा अर्थ ओळखा

a
आभाळ कोसळणे
b
धाबे दणाणणे
c
झळ लागणे
d
डोळा लागणे
🔗 प्रश्न पेज
Q11

80 चा 3/5 हा 60 च्या 3/4 पेक्षा कितीने मोठा आहे?

a
5
b
3
c
2
d
8
🔗 प्रश्न पेज
Q12

एका सकितीक भाषेत TEACHER हा शब्द VGCEIGT असा लिहीलाजातो. तर त्या भाषेत CHILDREN हा शब्द कसा लिहीला जाईल?

a
EJKNEGTP
b
EGKNFITP
c
EJKNFGTO
d
EJKNFTGP
🔗 प्रश्न पेज
Q13

सोडीयम बायकार्बोनेट चे रासायनिक सूत्र …...... आहे.

a
NaHCO,
b
NaHCO 2
c
NaH 2 CO 3
d
NaHCO 4
🔗 प्रश्न पेज
Q14

मनोरंजन हा शब्द कोणता संधी प्रकार आहे?

a
विशेष संधी
b
व्यजन संधी
c
विसर्गसंधी
d
स्वरसंघी
🔗 प्रश्न पेज
Q15

3640 ÷ 14 ×16 + 340 = ?

a
92500
b
354
c
4500
d
5700
🔗 प्रश्न पेज
Q16

रीतिभूतकाळातील क्रियापद ओळखा

a
चालत असे
b
चालत होता
c
चालला.
d
चालला होता
🔗 प्रश्न पेज
Q17

सध्याचे इस्त्राईलचे पंतप्रधान……….हे आहेत.

a
बेंजामिन नेत्यान्याहू
b
नाप्ताली बेनेट
c
डेव्हिड बेन गुरिअन
d
येर लॅपिड
🔗 प्रश्न पेज
Q18

राजेशच्या खिश्यात रु. 5, रु. 10 रु. 20 रु.च्या समान नोटा आहे, त्याच्याजवळ 140 रुपये आहेत तर प्रत्येक प्रकारच्या नोटा किती?

a
4
b
5
c
6
d
2
🔗 प्रश्न पेज
Q19

दोनशब्द जोडताना कोणते चिन्ह वापरतात?

a
अपसारण चिन्ह
b
स्वल्पविराम
c
अपूर्णविराम
d
संयोगचिन्ह
🔗 प्रश्न पेज
Q20

‘हापुस’ हा शब्द कोणत्या भाषेतुन मराठीत आला?

a
कोकणी
b
संस्कृत
c
अरबी
d
पोर्तुगीज
🔗 प्रश्न पेज
Q21

मराठी भाषेचे पाणिनी कोणास म्हणतात?

a
श्री बाळशास्त्री जांभेकर
b
श्री दादोबा पांडुरंग तर्खडकर
c
श्री विष्णुशास्त्री चिपळूणकर
d
यापैकी नाही
🔗 प्रश्न पेज
Q22

एक पाण्याची टाकी एका नळाने 18 तासात भरते. तर दुसऱ्या नळाने 6 तासात रिकामी होते. दोन्ही नळ एकाच वेळी चालू केल्यास ती टाकी किती तासात रिकामी होईल?

a
6 तास
b
8 तास
c
9 तास
d
12 तास
🔗 प्रश्न पेज
Q23

जर PORSTUVW हे आठ लोक एका गोल टेबलाभोवती घड्याळाच्या काट्याच्या दिशेत समान अंतरावर चर्चा करीत बसले असतील व V हा उत्तरेला बसला असेल तर S कोणत्या स्थानावर असेल?

a
पश्चिम
b
नैऋत्य
c
दक्षिण
d
वायव्य
🔗 प्रश्न पेज
Q24

एका संख्येतुन 8 वजा करून येणाऱ्या वजाबाकीला 8 ने भागल्यास भागाकार 2 येतो तर मूळ संख्येतुन 4 वजा करून येणाऱ्या संख्येस 4 ने भागले तर भागाकार किती येईल?

a
6
b
5
c
24
d
12
🔗 प्रश्न पेज
Q25

11 ऑगस्ट 2002 रोजी रविवार होता. तर 2014 सालातील स्वातंत्र्य दिन कोणत्या वारी येईल?

a
मंगळवार
b
बुधवार
c
गुरुवार
d
शुक्रवार
🔗 प्रश्न पेज
Q26

विधानपरिषदेवर………. सभासद शिक्षक मतदार संघातून निवडले जातात.

a
एक बारांश
b
एक षष्टांश
c
एक तृतीयांश
d
दोन तृतीयांश
🔗 प्रश्न पेज
Q27

लाळेचा संबंध तोंडाशी असेल तर कशाचा संबंध डोळ्याशी आहे.

a
भुवया
b
पापण्या
c
बघणे
d
अश्रू
🔗 प्रश्न पेज
Q28

भोळा’ या शब्दाचे भाववाचक नाम कोणते?

a
भोळसर
b
भोळसट
c
भोळेपणा
d
भोळी
🔗 प्रश्न पेज
Q29

एका सांकेतिक भाषेत FRIEND हा शब्द COFBKA लिहीतात. तर COFBKA हा शब्द कसा लिहाल?

a
OFDEQ
b
QEDFC
c
PDFCQ
d
TECQE
🔗 प्रश्न पेज
Q30

परमेश्वर सर्वत्र असतो. (वाक्यातील क्रियाविशेषण ओळख

a
परमेश्वर
b
असतो
c
सर्वत्र
d
सर्व बरोबर
🔗 प्रश्न पेज
Q31

जर A म्हणजे वजा, B म्हणजे अधिक, C म्हणजे गुणिले व D म्हणजे भागीले. तर 27B81D9A6 = ?

a
6
b
36
c
54
d
30
🔗 प्रश्न पेज
Q32

एका पुरुषाच्या फोटोकडे बोट दाखवत, एक स्त्री म्हणाली तो माझ्या आईच्या वडीलांचा एकमेव मुलगा आहे. तरी ती स्त्री त्या व्यक्तीशी कोणत्या नात्याने संबंधित असेल?

a
भाची
b
बहिण
c
आई
d
मुलगी
🔗 प्रश्न पेज
Q33

सांची आणि शितल यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर 5 : 7 आहे. 12 वर्षापुर्वी त्यांच्या वयाचे गुणोत्तर 3 : 5 होते. तर सांचीचे 5 वर्षानंतरचे वय किती?

a
30 वर्ष
b
42 वर्षे
c
38 वर्षे
d
35 वर्ष
🔗 प्रश्न पेज
Q34

42 मीटर लांबीची पट्टी 6 ठिकाणी सारख्या अंतरावर कापली तर प्रत्येक तुकडा किती मीटर लांबीचा निघेल?

a
8 मीटर
b
9 मीटर
c
7 मीटर
d
6 मीटर
🔗 प्रश्न पेज
Q35

मी स्वतः त्याला पाहीले. अधोरेखित शब्दाची जात ओळखा.

a
अनिश्चित सर्वनाम
b
संबंधी सर्वनाम
c
दर्शक सर्वनाम
d
आत्मवाचक सर्वनाम
🔗 प्रश्न पेज
Q36

महाराष्ट्र राज्यात राज्य राखीव पोलीस बल प्रशिक्षण केंद्र…….....…या ठिकाणी आहे.

a
मरोळ
b
सोलापुर
c
खंडाळा
d
नानवीज
🔗 प्रश्न पेज
Q37

‘ऐवजी’ या शब्दयोगी अव्ययाचा उपप्रकार ओळखा.

a
तुलनावाचक
b
विरोधवाचक
c
कैवल्यवाचक
d
विनिमयवाचक
🔗 प्रश्न पेज
Q38

पंचायत समितीचा सचिव कोण असतो?

a
विस्तार अधिकारी
b
गटविकास अधिकारी
c
कृषी अधिकारी
d
पंचायत समिती सभापती
🔗 प्रश्न पेज
Q39

P हा Q पेक्षा उंच आहे. R हा Q पेक्षा लहान आहे. S आणि T ची उंची सारखी आहे. Tहा Q आणि R या दोघांपेक्षा उंच आहे. मग सर्वात लहान कोण आहे?

a
Q
b
R
c
S आणि T
d
Q आणि R
🔗 प्रश्न पेज
Q40

√o. 0 9 + √o.49 = किती

a
0.73
b
1
c
0.37
d
0.703
🔗 प्रश्न पेज
Q41

खाली दिलेल्या ठळक शब्दाचे सामान्यरुप ओळखा. ‘खेळ‘

a
खेळे
b
खेळा
c
खेळू
d
खेळून
🔗 प्रश्न पेज
Q42

कोणते भाषिक राज्य सर्वप्रथम अस्तित्वात आले?

a
महाराष्ट्र
b
कर्नाटक
c
गुजरात
d
आंध्र प्रदेश
🔗 प्रश्न पेज
Q43

12345 या संख्येतील 4 अंकाची स्थानिक किंमत किती?

a
4/10
b
4/100
c
4/1000
d
4/10000
🔗 प्रश्न पेज
Q44

‘गोलपिठा’ हा कवितासंग्रह………यांचा आहे.

a
श्री. नामदेव ढसाळ
b
श्री. दया पवार
c
श्री. नारायण सुर्वे
d
श्री. फ. मु. शिंदे
🔗 प्रश्न पेज
Q45

‘अंगारमळा’ या पुस्तकाचे लेखक कोण आहेत?

a
श्री बाबा आमटे
b
श्री शरद जोशी
c
श्री विकास आमटे
d
श्री प्रकाश आमटे
🔗 प्रश्न पेज
Q46

टोकियो ऑलिम्पिक मध्ये भारताच्या लवलीना बोरगोहेन हिने कोणत्या क्रीडा प्रकारात कांस्यपदक मिळविले?

a
बॅडमिंटन
b
वेटलिफ्टिंग
c
बॉक्सिंग
d
नेमबाजी
🔗 प्रश्न पेज
Q47

5/9, 3/4, 8/15, 12/11 -यापैकी लहान अपूर्णांक कोणता?

a
5/9
b
3/4
c
8/15
d
12/11
🔗 प्रश्न पेज
Q48

इंडीयन पिनल कोड (भारतीय दंड विधान संहिता) कोणत्या वर्षी संमत करण्यात आले?

a
1860
b
1935
c
1919
d
1948
🔗 प्रश्न पेज
Q49

प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा. AZ, GT, MN, ?, YB

a
KF
b
RX
c
SH
d
TS
🔗 प्रश्न पेज
Q50

विसंगत घटक ओळखा.

a
AZB
b
DWE
c
LON
d
GTH
🔗 प्रश्न पेज
Q51

एक रेल्वे 800 मी. अंतर 60 सेकंदात ओलांडते. तर त्या रेल्वेचा ताशी वेग किती कि. मी.?

a
60 कि.मी./तास
b
54 कि मी./तास
c
48 किमी./तास
d
56 कि.मी./तास
🔗 प्रश्न पेज
Q52

महाराष्ट्राचे एकूण किती कृषी हवामान विभाग आहेत?

a
3
b
5
c
7
d
9
🔗 प्रश्न पेज
Q53

‘कुक्षि’ या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता?

a
निंदा
b
म्यान
c
आण
d
शपथ
🔗 प्रश्न पेज
Q54

कुंभार्ली घाट कोणत्या दोन शहरांना जोडतो?

a
कोल्हापुर-रत्नागिरी
b
कोल्हापुर-सिंधुदूर्ग
c
कराड-चिपळूण
d
कराड-पुणे
🔗 प्रश्न पेज
Q55

पुढीलपैकी अव्ययसाधित विशेषणाचे योग्य उदाहरण ओळखा.

a
बोलकी बाहुली
b
पुढची गल्ली
c
कापड दुकान
d
माझे पुस्तक
🔗 प्रश्न पेज
Q56

12000 रु. किंमतीच्या एका फ्रिजवर 12% सूट दिली, तर त्या फ्रिजची विक्री किंमत किती?

a
13,440
b
12,250
c
10,840
d
10,560
🔗 प्रश्न पेज
Q57

विद्वान चे स्त्रीलिंगी रुप कोणते?

a
विद्वता
b
विद्वानींण
c
विद्या
d
विदुषी
🔗 प्रश्न पेज
Q58

4.32 तास हे तास मिनिटे व सेकंदात कसे लिहाल.

a
4 तास 19 मिनिटे 12 सेकंद
b
4 तास 30 मिनिटे 2 सेकंद
c
4 तास 32 मिनिटे 0 सेकंद
d
4 तास 24 मिनिटे 8 सेकंद
🔗 प्रश्न पेज
Q59

’बिट कॉईन’ या डिजीटल चलनाचा शोध कोणी लावला?

a
सातोशी नाकामोटो
b
कुरियन जोसेफ
c
जोको विदोदो
d
जेसन सांघा
🔗 प्रश्न पेज
Q60

‘जल्लिकट्टू’ हा कोणत्या राज्यातील पारंपरिक खेळ आहे?

a
आंध्र प्रदेश
b
केरळ
c
ओरीसा
d
तमिळनाडू
🔗 प्रश्न पेज
Q61

आम्ही गहू खातो.’ या वाक्यातून प्रकट होणारा अर्थ कोणता?

a
वाच्यार्थ
b
व्यंगार्थ
c
लक्ष्यार्थ
d
विरोधार्थ
🔗 प्रश्न पेज
Q62

एका स्पर्धा परीक्षेत अचूक उत्तराला 2 गुण मिळतात. परंतु प्रत्येक चुकीच्या उत्तरामागे 1 गुण कमी केला जातो. A ने 100 पैकी 80 प्रश्न सोडविले, तेव्हा तीला 142 गुण मिळाले. तर तीने किती प्रश्न चुकीचे सोडविले?

a
74
b
6
c
9
d
7
🔗 प्रश्न पेज
Q63

सोने या पदार्थाची रासायनिक संज्ञा कोणती?

a
Ge
b
Au
c
Mg
d
Hq
🔗 प्रश्न पेज
Q64

दोन नाणी हवेत फेकली असता. कमीतकमी एक छापा (Head) येण्याची संभाव्यता किती?

a
1/2
b
3/4
c
4/8
d
1/1
🔗 प्रश्न पेज
Q65

वाक्यप्रकार ओळखा. सूर्य मावळला परंतु अंधार पसरला नाही.

a
केवल वाक्य
b
मिश्र वाक्य
c
संयुक्त वाक्य
d
आज्ञार्थी वाक्य
🔗 प्रश्न पेज
Q66

रांगेतील नितीनचा नंबर दोन्ही बाजुकडून पंधरावा आहे, तर रांगेत एकूण मुले किती?

a
29
b
25
c
30
d
31
🔗 प्रश्न पेज
Q67

पुढील शृंखला पूर्ण करा. a. dcad_c_dd_

a
Cdda
b
ddac
c
acdd
d
dadc
🔗 प्रश्न पेज
Q68

8 2 x 8′ x 8° = ?

a
512
b
0 (शून्य)
c
64
d
8
🔗 प्रश्न पेज
Q69

विकास पूर्वेकडे तोंड करून उभा होता. डावीकडे 90 अंशाच्या कोनातुन वळला व पुन्हा मागे फिरला, तर त्याचे तोंड सध्या कोणत्या दिशेला आहे?

a
उत्तर
b
दक्षिण
c
पूर्व
d
पश्चिम
🔗 प्रश्न पेज
Q70

फुटबॉल खेळातील युरो कप 2020 चा विजेता……….आहे.

a
इंग्लंड
b
फ्रान्स
c
स्पेन
d
इटली
🔗 प्रश्न पेज
Q71

दोन संख्यांचा गुणाकार 1960 आहे. त्यांचा मसावि 7 आहे तर त्यांचा लसावि किती?

a
280
b
300
c
240
d
250
🔗 प्रश्न पेज
Q72

जानेवारी महिन्याचे एकूण सेकंद किती?

a
31,00.000
b
26,78,400
c
60,00,000
d
36,00,000
🔗 प्रश्न पेज
Q73

खालीलपैकी कोणत्या संख्येला 8 ने भाग जातो?

a
345220
b
12678
c
445000
d
923001
🔗 प्रश्न पेज
Q74

पोलीस दलातील (पदांच्या वाढत्या) ज्येष्ठतेप्रमाणे योग्य पर्याय निवडा.

a
शिपाई-हवालदार-नाईक-सहाय्यक फौजदार
b
शिपाई-नाईक-हवालदार सहाय्यक फौजदार
c
नाईक-शिपाई-हवालदार-सहाय्यक फौजदार
d
नाईक-शिपाई-सहाय्यक फौजदार-हवालदा
🔗 प्रश्न पेज
Q75

पुण्याजवळ हिंगणे येथे ‘अनाथ बालिकाश्रम’ कोणी सुरू केला?

a
महात्मा फुले
b
सावित्रीबाई फुले
c
महर्षी कर्वे
d
पंडिता रमाबाई
🔗 प्रश्न पेज
Q76

प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल? (IMAGE)

a
14
b
7
c
10
d
12
🔗 प्रश्न पेज
Q77

18 मीटर लांब 12 मीटर रुंद अशा आयताकृती सभागृहात 15 सेंमी. लांब आणि 15 सेमी. रुंद मापाच्या किती फरशा बसतील?

a
9600
b
10200
c
9800
d
10400
🔗 प्रश्न पेज
Q78

राज्य राखीव पोलीस दलाचे मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे?

a
पुणे
b
नागपुर
c
वसई
d
गोरेगाव (मुंबई)
🔗 प्रश्न पेज
Q79

जर CAMEL : 5315714: तर MAN : ?

a
15316
b
16114
c
15117
d
15516
🔗 प्रश्न पेज
Q80

13 : 196 : : 16 : ?

a
289
b
144
c
121
d
324
🔗 प्रश्न पेज
Q81

प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल? 11, 5, 20, 12, 38, ?, 74, 54

a
42
b
32
c
26
d
22
🔗 प्रश्न पेज
Q82

‘नथूला खिंड’ खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे?

a
अरुणाचल प्रदेश
b
जम्मु काश्मिर
c
हिमाचल प्रदेश
d
सिक्कीम
🔗 प्रश्न पेज
Q83

अभियोग’ या शब्दाचा पर्यायी शब्द कोणता?

a
समारोप
b
आरोप
c
योगायोग
d
भक्तीयोग
🔗 प्रश्न पेज
Q84

‘हायकु’ हा काव्यप्रकार…........भाषेतुन मराठीत आला आहे.

a
हिंदी
b
जपानी
c
अरबी
d
फ्रेंच
🔗 प्रश्न पेज
Q85

जपान येन :: रशिया : ?

a
रुबल
b
युरो
c
डॉलर
d
रियाल
🔗 प्रश्न पेज
Q86

सतीची चाल बंद करणारा भारतातील ब्रिटीश गव्हर्नर जनरल कोण?

a
लॉर्ड माऊन्ट बॅटन
b
लॉर्ड रिपन
c
लॉर्ड स्टिफन
d
लॉर्ड विल्यम बेंटीक
🔗 प्रश्न पेज
Q87

विजोड (विसंगत) संख्या ओळखा. 15, 63, 80, 26

a
15
b
63
c
80
d
26
🔗 प्रश्न पेज
Q88

‘दशभुजा’ हा कोणत्या प्रकारचा समास आहे?

a
द्वंद्व
b
कर्मधारय
c
तत्पुरुष
d
बहुव्रीही
🔗 प्रश्न पेज
Q89

विसर्गसंधी ओळखा. ‘मनः + राज्य’

a
मनराज्य
b
मनःराज्य
c
मनोराज्य
d
मनाचे राज्य
🔗 प्रश्न पेज
Q90

एक घर बांधण्याचे काम 15 गवंडी 4 दिवसात पूर्ण करतात. जर 5 गवंडी वाढले तर ते काम किती दिवसात पूर्ण होईल?

a
3
b
5
c
4
d
2
🔗 प्रश्न पेज
Q91

’ऑपरेशन पोलो’ हे कोणते संस्थान भारतीय संघराज्यात विलीन करण्यासाठी चालविले होते?

a
जुनागड
b
हैद्राबाद
c
काश्मिर
d
लिमंडी
🔗 प्रश्न पेज
Q92

जागतिक आरोग्य संघटनेचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे?

a
न्युयॉर्क (अमेरीका)
b
व्हिएन्ना (ऑस्ट्रीया)
c
जिनिव्हा (स्वित्झर्लंड)
d
हेग (नेदरलँड)
🔗 प्रश्न पेज
Q93

x चे 5% = 50 तर x ची किंमत किती?

a
500
b
1000
c
1500
d
1200
🔗 प्रश्न पेज
Q94

इन्सुलीन (Insulin) हे संप्रेरक (Hormone) कुठल्या अवयवापासूननिर्माण होते?

a
स्वादुपिंड (Pancreas)
b
यकृत (Liver)
c
मूत्रपिंड (Kidney)
d
प्लीहा (Spleen)
🔗 प्रश्न पेज
Q95

एका वर्गात 30 विद्यार्थ्यांचे सरासरी वय 18 वर्षे आहे जर त्यात शिक्षकाचे वय मिळविले तर त्यांची सरासरी 19 होते. तर शिक्षकाचे वय किती?

a
47
b
49
c
48
d
50
🔗 प्रश्न पेज
Q96

समृध्दी महामार्ग महाराष्ट्रातील किती मुख्य जिल्ह्यातून जातो?

a
7
b
9
c
10
d
8
🔗 प्रश्न पेज
Q97

‘अमृताहुनी गोड । नाम तुझे देवा’॥ यामधील अलंकार ओळखा.

a
व्यतिरेक
b
भ्रांतीमान
c
रुपक
d
अतिशयोक्ती
🔗 प्रश्न पेज
Q98

एक दुधवाला दुधामध्ये 80 टक्के भेसळ करतो. या दुधवाल्याकडून 80 लिटर दुध विकत घेतले असता त्यात किती लिटर दुध मिळेल?

a
20 लिटर
b
26 लिटर
c
16 लिटर
d
22 लिटर
🔗 प्रश्न पेज
Q99

एका परीक्षेत 60 टक्के विद्यार्थी इंग्रजीत उत्तीर्ण झाले व 45 टक्के विद्यार्थी गणितात उत्तीर्ण झाले. तसेच 35 टक्के विद्यार्थी दोन्ही विषयात अनुत्तीर्ण झाले, जर 1600 विद्यार्थी दोन्ही विषयात उतीर्ण झाले असतील तर त्या परीक्षेत एकूण किती विद्यार्थी बसले होते?

a
3200
b
3600
c
4000
d
4200
🔗 प्रश्न पेज
Q100

क्रियापदातील प्रत्ययरहित मुळ शब्दास काय म्हणतात?

a
मुख्य शब्द
b
कृदंत
c
धातू
d
अकरणरुप
🔗 प्रश्न पेज
🔒
🎯 Test Series

पोलीस भरती महा टेस्ट सिरीज 2026 - 2027 - PYP सह