महासराव
महासराव

4.32 तास हे तास मिनिटे व सेकंदात कसे लिहाल.

पर्याय (Options):
a
4 तास 19 मिनिटे 12 सेकंद
✓ योग्य उत्तर
b
4 तास 30 मिनिटे 2 सेकंद
c
4 तास 32 मिनिटे 0 सेकंद
d
4 तास 24 मिनिटे 8 सेकंद
अधिकृत उत्तर: पर्याय a
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
0.32 तास = 0.32 × 60 = 19.2 मिनिटे; 0.2 मिनिटे = 0.2 × 60 = 12 सेकंद; म्हणून एकूण 4 तास 19 मिनिटे 12 सेकंद होईल.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 अंकगणित व संख्यात्मक अभियोग्यता (Quantitative Aptitude & Mathematics) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔