महासराव
महासराव

विद्वान चे स्त्रीलिंगी रुप कोणते?

पर्याय (Options):
a
विद्वता
b
विद्वानींण
c
विद्या
d
विदुषी
✓ योग्य उत्तर
अधिकृत उत्तर: पर्याय d
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
'विद्वान' या पुरुषलिंगी संज्ञेचे स्त्रीलिंगी रूप 'विदुषी' असते, जे विद्वान स्त्रीसाठी वापरले जाते.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा