महासराव
महासराव

12000 रु. किंमतीच्या एका फ्रिजवर 12% सूट दिली, तर त्या फ्रिजची विक्री किंमत किती?

पर्याय (Options):
a
13,440
b
12,250
c
10,840
d
10,560
✓ योग्य उत्तर
अधिकृत उत्तर: पर्याय d
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
विक्री किंमत = छापील किंमत – सूट = 12000 - = 12000 – 1440 = 10560

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 अंकगणित व संख्यात्मक अभियोग्यता (Quantitative Aptitude & Mathematics) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔