महासराव
महासराव

‘दशभुजा’ हा कोणत्या प्रकारचा समास आहे?

पर्याय (Options):
a
द्वंद्व
b
कर्मधारय
c
तत्पुरुष
d
बहुव्रीही
✓ योग्य उत्तर
अधिकृत उत्तर: पर्याय d
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
बहुब्रीही समास या सामासिक शब्दातील दोन्ही पदे महत्वाची नसून या दोन पदांशिवाय तिसऱ्याच पदाचा बोध होतो. हा सामासिक शब्द त्या तिसन्या पदाचे विशेषण असते. उदा- लक्ष्मीकांत ,गजानन

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा