महासराव
महासराव

मनोरंजन हा शब्द कोणता संधी प्रकार आहे?

पर्याय (Options):
a
विशेष संधी
b
व्यजन संधी
c
विसर्गसंधी
✓ योग्य उत्तर
d
स्वरसंघी
अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
मनः + रंजन = मनोरंजन (उकार विसर्गसंधी: विसर्गामागे 'अ' व पुढे मृदू व्यंजन आल्यास विसर्गाचा 'उ' होतो आणि मागील 'अ' मध्ये मिळून 'ओ' होतो).

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा