महासराव
महासराव

एका स्पर्धा परीक्षेत अचूक उत्तराला 2 गुण मिळतात. परंतु प्रत्येक चुकीच्या उत्तरामागे 1 गुण कमी केला जातो. A ने 100 पैकी 80 प्रश्न सोडविले, तेव्हा तीला 142 गुण मिळाले. तर तीने किती प्रश्न चुकीचे सोडविले?

पर्याय (Options):
a
74
b
6
✓ योग्य उत्तर
c
9
d
7
अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
बरोबर उत्तरास 2 गुण व चुकीच्या उत्तरास 1 गुण कमी + मिळनार = 3 गुण कमी होतात . ∴ = 6 प्रश्न

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 अंकगणित व संख्यात्मक अभियोग्यता (Quantitative Aptitude & Mathematics) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔