महासराव
महासराव

महाराष्ट्राचे एकूण किती कृषी हवामान विभाग आहेत?

पर्याय (Options):
a
3
b
5
c
7
d
9
✓ योग्य उत्तर
अधिकृत उत्तर: पर्याय d
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
महाराष्ट्रात एकूण 9 कृषी हवामान विभाग आहेत.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा