महासराव
महासराव

जागतिक आरोग्य संघटनेचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे?

पर्याय (Options):
a
न्युयॉर्क (अमेरीका)
b
व्हिएन्ना (ऑस्ट्रीया)
c
जिनिव्हा (स्वित्झर्लंड)
✓ योग्य उत्तर
d
हेग (नेदरलँड)
अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
जागतिक आरोग्य संघटनेचे मुख्यालय स्वित्झर्लंडच्या जिनिव्हा शहरात आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा