महासराव
महासराव

एका शेताच्या 4/5 भागाची किंमत रु.42, 000 आहे. तर पूर्ण शेतीची किंमत किती रुपये असेल?

पर्याय (Options):
a
रु.50, 000
b
रु.52, 500
✓ योग्य उत्तर
c
रु.53, 000
d
रु.54, 500
अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
4/5 भागाची किंमत 42,000 असल्याने 1/5 भागाची किंमत 10,500 रुपये होते; यावरून पूर्ण शेतीची किंमत 42,000 + 10,500 = 52,500 रुपये होते.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 अंकगणित व संख्यात्मक अभियोग्यता (Quantitative Aptitude & Mathematics) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔