महासराव
महासराव

पुण्याजवळ हिंगणे येथे ‘अनाथ बालिकाश्रम’ कोणी सुरू केला?

पर्याय (Options):
a
महात्मा फुले
b
सावित्रीबाई फुले
c
महर्षी कर्वे
✓ योग्य उत्तर
d
पंडिता रमाबाई
अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
हिंगणेतले अनाथ बालिकाश्रम महर्षी कर्वे यांनी स्थापन केले.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा