महासराव
महासराव

पोलीस दलातील (पदांच्या वाढत्या) ज्येष्ठतेप्रमाणे योग्य पर्याय निवडा.

पर्याय (Options):
a
शिपाई-हवालदार-नाईक-सहाय्यक फौजदार
b
शिपाई-नाईक-हवालदार सहाय्यक फौजदार
✓ योग्य उत्तर
c
नाईक-शिपाई-हवालदार-सहाय्यक फौजदार
d
नाईक-शिपाई-सहाय्यक फौजदार-हवालदा
अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
पोलिस पदांची वाढती क्रमवारी: शिपाई → नाईक → हवालदार → सहाय्यक फौजदार; म्हणून पर्याय B.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 अंकगणित व संख्यात्मक अभियोग्यता (Quantitative Aptitude & Mathematics) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔