महासराव
महासराव

दोनशब्द जोडताना कोणते चिन्ह वापरतात?

पर्याय (Options):
a
अपसारण चिन्ह
b
स्वल्पविराम
c
अपूर्णविराम
d
संयोगचिन्ह
✓ योग्य उत्तर
अधिकृत उत्तर: पर्याय d
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
दोन शब्द जोडण्यासाठी संयोग चिन्ह (-) वापरतात. उत्तर – संयोग चिन्ह.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा