महासराव
महासराव

‘हापुस’ हा शब्द कोणत्या भाषेतुन मराठीत आला?

पर्याय (Options):
a
कोकणी
b
संस्कृत
c
अरबी
d
पोर्तुगीज
✓ योग्य उत्तर
अधिकृत उत्तर: पर्याय d
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
‘हापुस’ हा शब्द पोर्तुगीज भाषेतून आलेला आहे; पोर्तुगीज वसाहती काळात हा शब्द मराठीमध्ये समाविष्ट झाला.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा