महासराव
महासराव

परमेश्वर सर्वत्र असतो. (वाक्यातील क्रियाविशेषण ओळख

पर्याय (Options):
a
परमेश्वर
b
असतो
c
सर्वत्र
✓ योग्य उत्तर
d
सर्व बरोबर
अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
सर्वत्र हे क्रियाविशेषण आहे कारण ते क्रियेचे स्थान दर्शवते.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा