महासराव
महासराव

क्रियापदातील प्रत्ययरहित मुळ शब्दास काय म्हणतात?

पर्याय (Options):
a
मुख्य शब्द
b
कृदंत
c
धातू
✓ योग्य उत्तर
d
अकरणरुप
अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
क्रियापदातील प्रत्ययरहित मुळ शब्दाला धातू म्हणतात, जो क्रियेचा मूलभूत अर्थ दर्शवतो.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा