महासराव
महासराव

‘गोलपिठा’ हा कवितासंग्रह………यांचा आहे.

पर्याय (Options):
a
श्री. नामदेव ढसाळ
✓ योग्य उत्तर
b
श्री. दया पवार
c
श्री. नारायण सुर्वे
d
श्री. फ. मु. शिंदे
अधिकृत उत्तर: पर्याय a
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
‘गोलपिठा’ हा कवितासंग्रह श्री. नामदेव ढसाळ यांचा आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 महत्त्वाचे प्रशासकीय कायदे व हक्क (Administrative Acts & Citizen Rights) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔